दिनांक 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय अहमदाबाद द्वारा हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विश्वविद्यालय पाटण येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये आमच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली ची विद्यार्थिनी प्रज्ञा उत्तम पाटील हिने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले तसेच लोक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी सादरीकरण केले याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य,एन एस एस कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत महाविद्यालयामार्फत तिचा सत्कार करण्यात आला करण्यात आला