भोगावती महाविद्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Bhogawati Mahavidyalaya News Channel
Our Window to Campus Life