मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी, ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी, तसेच तिला ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि नवीन पिढीला भाषेचा अभिमान वाटावा, हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचा प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ग्रंथालयामार्फत ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. सर्वांनी सहभाग घ्यावा.
प्रश्नमंजुषा लिंक
https://forms.gle/LutFogCr1F4CCd219
सर्व सहभागींना या क्विझमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले नंतर प्रमाणपत्र तुंमच्या ईमेल वर पाठवले जाईल.
प्राचार्य,
भोगावती महाविद्यालय, कुरुकली.