🏈 अभिनंदन व अभिमानास्पद🏈
पटना बिहार येथे पार पडलेल्या 19 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय रग्बी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या 12 खेळाडूच्या संघामध्ये भोगावती महाविद्यालय कुरुकलीच्या तब्बल 6 खेळाडूंचा सहभाग होता.
यामध्ये 1. संदीप शंकर कुंभार, 2. प्रतीक प्रकाश पाटील, 3. हर्षवर्धन सुरेश पाटील, भाटणवाडी येथील 4. पार्थ जयसिंग पाटील, 5. प्रणव नामदेव पाटील आणि पाडळीचा 6. प्रत्येक दत्तात्रय पाटील. या खेळाडूने महाराष्ट्राला तब्बल 8 वर्षानंतर सुवर्णपदक प्राप्त करून देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.