भोगावती महाविद्यालय मधील कर्मचारी श्री. संजय जांबळे हे एक कोल्हापुरातील नावाजलेले फुटबॉल खेळाडू आहेत. सध्या ते महाविद्यालयात व्यवसाय अभासक्रम विभागात शिपाई या पदावर कार्यरत आहेत. कोल्हापूर शहरातील फुटबॉल खेळाच्या विकासाबद्दल त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वृत्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे