कुरुकली दि. ३ : आज भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे स्पर्धा परीक्षा कमिटी व करीअर कट्टा विभाग यांच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी *प्राचार्य डॉ. नेताजी पाटील व प्रसाद पाटील* यांनी मार्गदर्शन केले. *समन्वयक आर एस भोसले* यांनी आभार मानले.