
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कॉमर्स विभागामार्फत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात याला. सदर कार्यक्रमात मराठी विभागप्रमुख डॉ. सविता व्हॅटकर यांनी विद्यार्थ्याना वाचन संस्कृती विषयी माहिती दिली. वाचनाचे महत्व व वाचनाचे फायदे विश्लेषण केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एम ए कांबळे विभागप्रमुख कॉमर्स व त्याचे सहकारी प्रा. सागर चौगले यांनी केले


