
Three esteemed faculty members of Bhogawati Mahavidyalaya recently enhanced their skills by completing a one-week photography workshop organized by the Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA) in collaboration with Dr. Babasaheb Ambedkar Technological University. This intensive workshop provided an opportunity for hands-on learning and skill development in photography, tailored for academic professionals.
The participants included Dr. Uday Patil, Head of the Botany Department; Dr. S.N. Salunkhe, Head of the Geography Department; and Prof. Rahul Lahane, Physical Director. Each faculty member acquired advanced photography skills, which will greatly benefit their teaching methodologies and enrich the college’s academic environment.
Through this workshop, they have gained a new perspective on visual storytelling and documentation that can enhance their academic work and research presentations.
MSFDA पुणे यांच्यामार्फत DBATU लोणेरे येथे सहा दिवशीय Through the lens हे फोटोग्राफीचे वर्कशॉप पार पडले. या वर्कशॉप मध्ये फोटोग्राफी विषयी बेसिक माहिती, तसेच काही ॲडव्हान्स माहिती देण्यात आली. कॅमेरा कसा धरावा, लाईट कशी अड्जस्ट करावी, रंगांची विविध कॉम्बिनेशन्स कशी करावीत याविषयी माहिती देण्यात आली. तसेच वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या लेन्स विषयी अपर्चर,शटर स्पीड आणि आयएसओ हे समजून सांगण्यात आले. कोर्समध्ये वेगवेगळ्या फोटोग्राफीविषयी ज्ञात करण्यात आले.
कोर्स दरम्यान फोटोग्राफीचे वेगवेगळे टास्क करुन घेण्यात आले. समारोपाच्या दिवशी कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी काढलेल्या कांही निवडक फोटोंचे प्रदर्शन आयोजित करुन, फोटो फ्रेम्स विद्यापीठास भेट म्हणुन देण्यात आल्या. सहा दिवस चाललेल्या या कोर्समध्ये पद्मश्री श्री सुधारक ओलवे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम फोटोग्राफर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते, तसेच त्यांच्यासोबत दीप्ती देसाई शिवम, नितीन जोशी संजीव इत्यादी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.



