कुरूकली, ६ जानेवारी २०२५ – भोगावती महाविद्यालयाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख डॉ. उदय पाटील आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज सोळांकूर, किर्लोस्कर इंजिन्स लिमिटेड कोल्हापूर आणि लक्ष्मी फौंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पर्यावरण जतन” कार्यशाळेत सहभाग घेतला.
कार्यशाळेत पर्यावरणाचे महत्त्व, औषधी वनस्पतींचे जतन आणि त्यांचे महत्त्व, तसेच पर्यावरण जतन करण्यासाठी पशुपक्षी आणि प्राण्यांचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सुहास वायंगनकर सर आणि प्रा. विनोद शिंपले सर यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी लक्ष्मी फौंडेशनचे विनायक देसाई यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यशाळेने विद्यार्थी आणि शिक्षकांना पर्यावरणाबद्दल जागरूकतेची दृष्टी दिली आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नवे विचार दिले.
डॉ. उदय पाटील आणि त्यांचे विद्यार्थी पर्यावरण जतनाच्या या उपक्रमातून एक सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरित झाले आहेत. 🌍🌿
📚 Bhogawati Mahavidyalaya’s Botany Department Participates in “Environmental Conservation” Workshop 🌱
Kurkali, 6th January 2025 – Dr. Uday Patil, Head of the Botany Department at Bhogawati Mahavidyalaya, and his students participated in the “Environmental Conservation” workshop jointly organized by Yashwantrao Patil Science College, Solankur, Kirloskar Engines Limited, Kolhapur, and Lakshmi Foundation Gargan.
The workshop provided in-depth guidance on the importance of the environment, conservation of medicinal plants, and the significance of animals and birds in environmental conservation. Mr. Suhas Wainganekar and Prof. Vinod Shimple served as the resource persons for the workshop.
Vinayak Desai from Lakshmi Foundation Gargan provided invaluable support for the workshop. The event raised awareness among students and faculty about the environment and provided new perspectives for its conservation.
Dr. Uday Patil and his students are now motivated to bring about a positive change in environmental conservation through their participation in this initiative. 🌍🌿



