भोगावती महाविद्यालय कुरुकली मार्फत बेले येथे “राष्ट्रीय सेवा योजना” (एन एस एस) व “विवेक वाहिनी” यांच्या संयुक्त विद्यमानाने एड्स जनजागरण रॅलीचे नियोजन करण्यात आले सदर रॅली मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.धनाजी चौगुले उप प्राचार्य डॉ प्रा.डी एल कांबळे कार्यक्रमधिकारी डॉ.ए.पी.कांबळे प्रा.एस.वाय.पाटील प्रा.पवन पाटील प्रा. सुहास सुहास जाधव संदीप चौगुले मानसिंग पाटील आणि एन् एस् एस् कमिटी सदस्य बेले गावचे उपसरपंच इतर मान्यवर ग्रामस्थ सर्व एन् एस् एस् एन् सी. सी. व विवेक वाहिनीचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.


