.
आपल्या महाविद्यालयाच्या जलतरण संघाने सातारा येथे क्रीडा व युवक संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या मार्फत झालेल्या विभागस्तर शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत चमकदार खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या संघात संस्कार पाटील, हर्षद भांदीगरे, अर्थव माळी, श्रेया बरगे, विवेक डोंगळे, सलोनी डोंगळे , सोहम डोंगळे या खेळाडूचा यात सामावेश आहे. आपल्या जलतरण संघाची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे
सर्व खेळाडू आणि प्रक्षिशक यांचे महाविद्यालयामार्फत हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐